MPSC Booklist in Marathi 2024 PDF by Toppers For MPSC Rajyaseva, Combine, Group C Exam

MPSC Booklist in Marathi:- In this article, we are trying to give you the best books for MPSC Exams 2024 Prelims & Mains exam. Maharashtra Public Service Commission (MPSC) is to conduct an examination to appoint eligible candidates as Civil servants for Maharashtra State. The selection of qualified candidates for Officer posts at both Group A and Group B levels. Read this article till the end if you are interested in checking the List f Book List for the MPSC Group A, Group B & Group C Examination which is going to be conducted in 2024.

Best Books for MPSC Exam 2024 in Marathi PDF

While preparing for any competitive examination to reefer the right study material plays an important role in getting enough knowledge to get a good score. There are many books, Notes & Study Materials available in both online and offline markets, aspriants should have to shortlist them which helps them to clear the examination and get hired for the post. Aspriants who are dreaming of getting a job as a Government Servant and turned in the competitive exam recently, the selection of books for preparation is a big hurdle at starting time. Here we have to solve your all problems regarding the Best Books for the MPSC Exam with the link to purchase from the online market. This booklist will help both those who started the preparation for the MPSC Exam recently and those who are studying earlier. We advise willing candidates to refer to the below-mentioned book and plan their preparation, you will be successful in upcoming MPSC Exams.

Mainly MPSC राज्यसेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही बुक लिस्ट  आहे यामध्ये Pre आणि Mains साठी Reference Book  दिलेली आहे ति गरजेनुसार पाहू शकता.एमपीएससी राज्यसेवा 2020 उत्तीर्ण प्रसाद चौगुले सर यांचीसुद्धा बुक लिस्ट खाली दिली आहे ते सुद्धा पाहू शकता किंवा डाऊनलोड करून चालू शकता

MPSC राज्यसेवा असो किंवा इतर कोणते स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करण्यासाठी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका त्यावरील विश्लेषण,  योग्य नियोजन त्याबरोबरच खूप परिश्रम या गोष्टी बरोबरच योग्य Reference  Book सुद्धा गरजेचे असते जे नवीन विद्यार्थी या क्षेत्राकडे वळले आहेत  नवीन विद्यार्थी त्या Reference Book लिस्ट बद्दल खूप संभ्रमातअसतात कारण मार्केटमध्ये वेगवेगळ्या लेखकांच्या  व प्रकाशनाच्या पुस्तके बाजारात आहेत त्यातील कोणती पुस्तके निवडावी प्रश्न त्यांच्या समोर असतात जुने विद्यार्थी आहेत ते योग्य Reference Book आपण माहिती proper नसल्यामुळे त्यांना परीक्षेत अपयश येते. या सर्व प्रश्नांची उत्तरे या एकाच लेखात तुम्हाला मिळून जाते तर खाली दिलेल्या MPSC Book List तुम्ही नक्कीच फॉलो करा’

MPSC Book List तयार करताना जे विद्यार्थी MPSC परीक्षा उत्तीर्ण झालेले  Topper  राहिलेल्या आणि विविध पदावर सेवेत असलेल्या अधिकाऱ्याकडून केलेल्या माहिती मधून MPSC Book List बनवली आहे. MPSC चा अभ्यास करताना फायदा होईल.विद्यार्थ्यांनी quantity wise अभ्यास करण्यापेक्षा quality wise अभ्यास करण्यावर भर दिला पाहिजे. MPSC चा अभ्यास करताना योग्य नियोजन करून  अभ्यास करावा.  परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न बऱ्यापैकी या Reference Book मधूनच असतील. या Reference Book योग्य नियोजन करून अभ्यास केला तर यश नक्कीच मिळेल.

MPSC Booklist for Prelims

General Studies – 1

इतिहास (History)

प्राचीन व मध्ययुगीन इतिहास 6th Std आणि 7th Std स्टेट बोर्ड पुस्तकेDownload
आधुनिक भारत ग्रोवर अंड बेल्हेकर
Buy Now

भूगोल (Geography)

State Board Books  इयत्ता सातवी ते बारावी स्टेट बोर्ड Books Download
NCERT BOOKS 11th Std दोन पुस्तके 1) Fundamental of Physical Geography 2) India Physical Environment Download
महाराष्ट्राचा भूगोलपूर्व परीक्षेला कमी महत्त्व असल्यामुळे कमी वेळ द्या. सवदी सरांच्या बुक मधून Selected Topics Reading कराBuy Now

 राज्यघटना

 राज्यघटनाM Laxmikant किंवा रंजन कोळंबे सरांचे BookBuy Now

अर्थशास्त्र (Economics)

Kiran Desale Sir Economics Part 1Buy Now
Ranjam Kolembe Sir  भारतीय अर्थशास्त्र Book Buy Now

पर्यावरण (Environmental)

पर्यावरण तुषार घोरपडे किंवा Shankar IAS BookBuy Now

विज्ञान (Science)

State Board Books Std. 8th to 10th ( Very IMP ) Download
Bhaske Sir ज्ञानदीप अकॅडमी चे पुस्तकBuy Now

चालू घडामोडी (Current Affairs)

 पृथ्वी परिक्रमा Monthly Buy Now
Fast Revision साठी अभिनव प्रकाशन चालू घडामोडी Year Book OR पृथ्वी परिक्रमा Year Book Buy Now

CSAT (Qualifying Marks 33%)

CSAT Qualifing असला तरी दुर्लक्ष करू नका.  त्यावर व्यवस्थित पण अभ्यास सराव करा CSAT qualifing मुळे आता त्यामुळेCSAT Qualifing असला तरी दुर्लक्ष करू नका.  त्यावर व्यवस्थित पण अभ्यास सराव करा CSAT qualifing मुळे आता त्यामुळे विज्ञान आणि चालू घडामोडी यांचे महत्त्व वाढेल आणि गणित व बुद्धिमत्ता यांचे महत्त्व थोडे फार कमी होईल. General Studies सात विषयांवरच जास्तीत जास्त भर द्यावा लागेल. भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र हे विषय पैकीच्या पैकी मार्क देऊ शकतात आणि Science विषय राज्यसेवा ला खूप महत्त्वाचा आहे कारण त्यावर 20 ते 22 प्रश्न येतात त्या नीट अभ्यास करावा लागेल.

 उतारे

 महेश शिंदे सरांचे बुकज्ञानदीप अकॅडमीBuy Now

 अंकगणित व बुद्धिमत्ता

प्रमोद चौगुले सरांचे बुक ज्ञानदीप Publication Buy Now
R S Agrawal S Chand Publication Buy Now

MPSC Booklist for Mains Exam – मुख्य परीक्षेसाठी

General Studies 1

इतिहास :

आधुनिक भारताचा इतिहासग्रोवर सरांचे बुक OR Spetrum Publication Buy Now
स्वातंत्र्योत्तर भारत1) 12th NCERT – Politics in India Since Independence 2) Unique Publication –  समाधान महाजनBuy NOw
 महाराष्ट्राचा इतिहास11th State Board Book Buy Now
समाज सुधारक महाराष्ट्रातील समाज समाज सुधारक -लोकसेवा पब्लिकेशनBuy Now
Culture Heritage  समाधान महाजन ( Unique Publication ) Buy Now

भूगोल :

भारत आणि आणि जगाचा भूगोल
1) NCERT 11th Std दोन पुस्तकेBuy Now
Geographical thoughts (Newly added)Selected Chapter from Human Geography Book by माजित हुसेन सर
 महाराष्ट्र भूगोलसवदी सर Book
पर्यावरण तुषार घोरपडे किंवा Shankar IAS Book CRZ साठी ओरिजनल Notification करा
Aerospace & other Topic Remote Sensing
S & T टॉपिक मधून Cover होतो

MPSC Book List PDF Download

Scroll to Top